Sidhu Moose Wala : भगवंत मान सरकारवर टीकेची झोड, सुरक्षा कपात केल्याच्या दुसऱ्या दिवशी हत्या
Continues below advertisement
पंजाबमध्ये गायक सिद्धू मुसेवाला याच्यावर अज्ञातांचा गोळीबार. भगवंत मान सरकारवर टीकेची झोड, सुरक्षा कपात केल्याच्या दुसऱ्या दिवशी हत्या.
Continues below advertisement