Kiara Advani Sidharth Malhotra : सिध्दार्थ मल्होत्रा, कियारा आडवाणी लग्रबंधनात अडकणार : ABP Majha

 बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आज लग्नबंधनात अडकणार आहेत. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये आज त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. या शाही विवाहसोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लग्नसोहळ्यासाठी सूर्यगढ पॅलेस फुलांनी सजवण्यात आला आहे. तसेच विद्युत रोषणाई आणि आकर्षक सजावटीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola