Shivrayancha Chhava :शिवरायांचा छावाची टीम रायगडावर, Chhatrapati Shambhuraje यांच्या पराक्रमाची गाथा

आपल्या साऱ्यांचंच आराध्य दैवत अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. याच छत्रपती शिवरायांच्या पालखीचा एक खास सोहळा सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात येतो. शिवनेरी ते रायगड अशी शिवरथ यात्रा काढली जातेय. यंदाच्या या शिवरथ यात्रेत सहभागी झाली होती 'शिवरायांचा छावा' या सिनेमाची संपूर्ण टीम. त्यांच्यासोबत हा सोहळा कसा पार पडला... त्यासाठी छत्रपती शिवरायांचा रायगड कसा सजला सगळं काही पाहाणार आहोत. पाहुयात आमचा प्रतिनिधी विनोद घाटगेचा हा स्पेशल रिपोर्ट.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola