Bigg Boss fame Vicky Jain Interview : Ankita Lokhande च्या प्रेमात कसा पडला Vicky Bhaiya?
सुधीर काकडे
Updated at:
10 Feb 2024 09:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBigg Boss fame Vicky Jain Interview : Ankita Lokhande च्या प्रेमात कसा पडला Vicky Bhaiya? | Ankita Lokhande Love Story
Big Boss Season 17 : बिग बॉस सिझन 17 (Big Boss 17)चा महाविजेता घोषित झाला आहे. मुन्नवर फारुकी यंदाचा विजेता ठरला आहे. बिग बॉसच्या 17 व्या सिझनच्या अंतिम फेरीत अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मुन्नवर फारुकी (munawar faruqui),, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी यांच्यामध्ये सामना होता. यातील अंकिता लोखंडे आणि विकास जैन या जोडप्याची मोठी चर्चा सुरु आहे. यानिमित्ताने घेतलेली खास मुलाखत.