Deenanath Mangeshkar Award : संजय राऊत यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर...
Continues below advertisement
मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्काराची आजघोषणा करण्यात आली. बुधवार, दि 24 नोव्हेंबर रोजी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे हा प्रतिष्ठित दीनानाथपुरस्कार आणि ट्रस्टच्या इतर पुरस्कारांनी संगीत, नाटक, कला आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार करण्यातयेणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असून त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदानकरण्यात येणार आहेत.
Continues below advertisement