Pune: Film Festival : पुण्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबद्दल Jabbar Patel म्हणतात
यंदा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव डिसेंबरमध्ये रंगणार. 2 ते 9 डिसेंबर दरम्यान हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. कोरोनामुळे गेल्यावर्षी हा महोत्सव ऑनलाईन पार पडला होता. यावर जब्बार पटेल आणि मोहन आगाशे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. ते काय बोलत आहेत पाहूयात -