Ranveer Singh Photoshoot : रणवीरला 'ते' फोटोशूट पडणार महागात, चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
abp majha web team
Updated at:
26 Jul 2022 02:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेता रणवीर सिंगवर न्यूड फोटोशूट प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. मुंबईच्या चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये आयपीसी कलम 292, 293, 509 आणि इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल.