Raju Srivastav:व्यायाम सुरू असताना राजू श्रीवास्तवांना Heart Attack, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल
विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दिल्लीतल्या एका जिममध्ये व्यायाम सुरू असताना राजू श्रीवास्तवना भोवळ आली आणि ते ट्रेडमिलवरून खाली कोसळले... त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती मिळतेय