PVR Inox Shutdown : PVR Inox च्या 50 सिनेमा स्क्रीन होणार बंद, तोट्यामुळे व्यवस्थापनाचा निर्णय

मल्टिप्लेक्स चेन ऑपरेटर पीव्हीआर आयनाॅक्स (PVR INOX) च्या जवळपास 50 सिनेमा स्क्रीन बंद होणार आहेत (PVR INOX to Shut Down 50 Screens). तोट्यामुळे स्क्रीन बंद करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. खर्चात कपात करण्याच्या आणि खर्चाचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने कंपनी पुढील 6 महिन्यांत या स्क्रीन बंद करण्याची तयारी करत आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी कंपनीचा शेअर्स घसरून व्यवहार करत होता. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola