Pushpa RRR ED Raids : पुष्पा - RRR सिनेमाच्या निर्मात्यांवर ईडीनं छापे, चेन्नईत ८ कार्यालयांवर छापे
Continues below advertisement
पुष्पा आणि आरआरआर सिनेमाच्या निर्मात्यांवर काल ईडीनं छापे टाकले. लायका प्रॉडक्शन हाऊसच्या चेन्नईमधल्या ८ कार्यालयांवर ईडीनं छापे टाकलेत. ईडीने प्रॉडक्शन हाऊसविरुद्ध मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर चेन्नईतील लायकाच्या 8 कार्यालयांची झडती घेतली. लायकानं छापे आणि आरोपांबाबत मात्र अजून अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.
Continues below advertisement