Pushpa The Rise : ‘पुष्पा द राइज’ 7 जानेवारीला होणार या ओटीटि प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध

मोठया पडद्यावरचे अनेक रेकॉर्ड मोडणारा दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ ७ जानेवारी रोजी अ‍ॅमेझॉन प्राइमवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्यानं चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola