Shilpa Shetty : अनेक संकटात अडकलेल्या शिल्पा शेट्टीचं महाराष्ट्रभर देवदर्शन, काय आहे प्रकरण ?
abp majha web team
Updated at:
06 Jan 2022 06:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर देवदर्शन करताना दिसतेय. गेल्या 6 महिन्यांपासून अनेक संकटांच्या मालिकेत शिल्पा शेट्टी अडकलीय. त्यामुळेच हे देवदर्शन सुरु आहे का?... अशी चर्चा सुरु आहे....