Adipurush : ओम राऊतचा आदिपुरुष सिनेमा धार्मिक वादाच्या कचाट्यात
आधी व्हीएफएक्स आणि आता रावणाचा लूक यावरुन सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. रामायणातील काही गोष्टी सिनेमात चुकीच्या पद्धतीने चित्रीत केल्याचा आरोप भाजपच्या मंत्र्यांकडून केला जातोय.
Tags :
ABP Majha LIVE Film Adipurush Abp Maza Live Abp Maza Marathi Live Maharashtra News MARATHI NEWS Controversy Abp Maza