Special Report Boycott Adipurush trends : आदिपुरुष सिनेमावरील आक्षेप, रावणाचा खिलजीसारखा लुक
Special Report Boycott Adipurush trends : बातमी वादात अडकलेल्या आदिपुरुषची. आधी व्हीएफएक्स आणि आता रावणाचा लूक यावरुन सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. रामायणातील काही गोष्टी सिनेमात चुकीच्या पद्धतीने चित्रीत केल्याचा आरोप भाजपच्या मंत्र्यांकडून केला जातोय. आदिपुरुषमधल्या रावणावर भाजपचे राम कदम का संतापले पाहूया या रिपोर्टमधून.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Film Abp Maza Live Special Report Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS Boycott Adipurush