Oh My God 2 : ओह माय गॉड -2 चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, 11 ऑगस्टला सिनेमा होणार रिलीज
Oh My God 2 : ओह माय गॉड -2 चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, 11 ऑगस्टला सिनेमा होणार रिलीज
अभिनेता अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांची मुख्य भूमिका असलेला 'ओह माय गॉड 2'चा टीझर प्रदर्शित झालाय. परेश रावल यांची मुख्य भूमिका असलेल्या 'ओह माय गॉड 1'चा हा सिक्वेल आहे.
पहिल्या भागात अक्षय कुमारने कृष्णाची भूमिका ,साकारली होती. तर चित्रपटाच्या दुसऱ्या भागात शंकराची भूमिका असल्याचं बोललं जातंय. 11 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
Tags :
Oh My God 2