Anibani Marathi Movie : 1975 च्या आणीबाणीवर तिरकस भाष्य करणारा 'आणीबाणी'
abp majha web team
Updated at:
23 Jul 2023 08:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1975 च्या आणीबाणीवर तिरकस भाष्य करणारा आणीबाणी हा सिनेमा 28 जुलै रोजी रिलीज होतोय. सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, वीणा जामकर, संजय खापरे अशी या सिनेमाची स्टारकास्ट असून दिनेश जगतापने याचं दिग्दर्शन केलंय. या सिनेमाबद्दल जाणून घेऊया या टीमकडूनच...