Katrina Kaif and Vicky Kaushal's wedding Live : विकी कौशल आणि कतरिना कैफ विवाह बंधनात अडकले ABP MAJHA

बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ विवाह बंधनात अडकले आहेत. दोघांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळीच्या उपस्थितीत हा शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे. आजच्या विकी-कतरिनाच्या लग्नासाठी दिल्लीतल्या गाझीपूर मंडीतून तब्बल दीड टन फुलांनी बारवरा येथील द सिक्स सेन्सेस रिसॉर्टला सजवण्यात आलं होतं... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola