Kapil Sharma ची फटकेबाजी आता नेटफ्लिक्सवर, खास शो लवकरच होणार प्रदर्शित
विनोदाची अचूक टायमिंग... कधी खिल्ली उडवणारा तर कधी कौतुक करणारा कपिल शर्मा आता आपलीच कहाणी सांगणार आहे.. नेटफ्लिक्स कपिल शर्मावर आधारीत एक खास शो प्रदर्शित करणार आहे.. याच शोची एक झलक कपिलने शेअर केलीय.. पाहूयात..