Kangana Ranaut : Mahesh Bhatt यांचं खरं नाव Aslam, कंगनाचा Instagram द्वारे आरोप

अभिनेत्री कंगना रनौतने आता निर्माते, दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर आरोप केलेत.. महेश भट्ट यांचा जुना व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री कंगना रनौतने त्यांच्यावर निशाणा साधलाय.. महेश यांचं खरं नाव महेश नसून अस्लम आहे.. असं कंगनाने म्हटलंय. इतकं सुंदर नाव का लपवत आहात, असा खोचक सवालही कंगनाने महेश भट्ट यांना केलाय.. भट्ट यांनी आपलं खरं नाव वापरावं आणि धर्मांतर केल्यावर एखाद्या विशिष्ट धर्माचं प्रतिनिधित्व करू नये, असंही कंगना म्हणालीय.. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये महेश भट्ट यांचे व्हिडीओ शेअर केलेत..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola