Sapana Chaudhari: सपना चाैधरीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट,पैसे घेऊनही डान्स शोमध्ये अनुपस्थित

Continues below advertisement

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगना सपना चौधरी आज कोर्टात शरण येणार आहे. कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट जारी केल्यानंतर सपना चौधरी लखनऊमध्ये दाखल झालीय. पैसे घेऊनही डान्स शोमध्ये अनुपस्थित राहिल्यानं सपना चौधरीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram