Junior Mehmood Death : ज्युनिअर मेहमूद काळाच्या पडद्याआड

Continues below advertisement

Junior Mehmood Death : ज्युनिअर मेहमूद काळाच्या पडद्याआड  हिंदी चित्रपटसृष्टीत एका जमान्यात विनोदी अभिनेता म्हणून मेहमूद यांचं नाव अव्वल पातळीवर घेतलं जायचं. त्या जमान्यात मेहमूद रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालत असताना, त्यांचंच नाव घेऊन एक बालकलाकारही पडद्यावर धमाल करत होता. त्याचं पडद्यावरचं नाव ज्युनियर मेहमूद. त्या बालवयातही ज्युनियर मेहमूद यांची हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी लोकप्रियता होती. त्याच ज्युनियर मेहमूद म्हणजे वास्तवात नईद सय्यद असलेल्या अभिनेत्याचं आज निधन झालं. पाहूयात ज्युनियर मेहमूद यांच्या कारकीर्दीवर एबीपी माझाचा खास रिपोर्ट.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram