Actor Shreyas Talpade suffers Heart Attack:मराठी अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका:ABP Majha

Continues below advertisement

मराठी अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आलाय. श्रेयसला मुंबईतील अंधेरीच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आलीे. श्रेयस तळपदे 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचे शूटिंग करत होता आणि शूटिंग संपल्यानंतर तो घरी पोहोचला तेव्हा छातीत दुखू लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.अँजिओप्लास्टीनंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram