Taarak Mehta Ka Ooltah Chashmah बबिताजी,जेठा से बेटा सवाई!बबिता जेठालालच्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये?
मुंबई : सोनी सब टीव्हीवरील मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) ही अजूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. यातील एक एक पात्रं चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत. यातील मुख्य पात्र म्हणजे जेठालाल. जेठालालचं बबितावरचं प्रेम झाकून राहिलेलं नाही. जेठालालची क्रश असलेली बबिता ही खऱ्याखुऱ्या आयुष्यात मात्र टप्पूसोबत असल्याची चर्चा आहे.