Ganesh Chaturthi 2021: रुपाली साकरतेय बाप्पाची मूर्ती, तयारी गणरायाच्या स्वागताची !

Continues below advertisement

Ganeshotsav 2021 : आज देशभरात गणरायाचं आगमन झालंय. सर्वत्र गणशोत्सवाची लगबग सुरू आहे. एबीपी माझाच्या बाप्पा माझा या कार्यक्रमात आम्ही पर्यावरणपूरक बाप्पा तयार करण्यास माझाच्या प्रेक्षकांना मदत करत आहोत. यंदा POP चा वापर न करता पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही अशा वस्तूंचा वापर करून बाप्पाची मूर्ती साकारुया! 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram