Subodh Bhave:मी यापुढे कोणताही बायोपीक करणार नाही,हर हर महादेवच्या वादावर सुबोध भावेंची प्रतिक्रिया
Continues below advertisement
Subodh Bhave: मी यापुढे कोणताही बायोपीक करणार नाही असं सुबोध भावे म्हणाले, हर हर महादेवच्या वादावर सुबोध भावेंची प्रतिक्रिया दिली आहे. हर हर महादेव विरोधात सध्या संभाजीराजे आणि संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका मांडली आहे.
Continues below advertisement