Urfi Javed: उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी,नविन गिरी नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल
Continues below advertisement
(Urfi Javed) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अश्लील भाषेत शिवीगाळ करून उर्फीला अत्याचार करुन आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Continues below advertisement