Hemangi Kavi : 12 वर्षानंतर Hemangi Kavi पुन्हा गणपती मंडळात, जुन्या आठवणींना उजाळा
बाप्पा माझा गल्लीतला या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने कलाकार त्यांच्या गल्लीतल्या बाप्पाला भेट देत असतात तिथल्या आठवणी शेअर करत असतात आणि आज आपण भेटणार आहोत अभिनेत्री हेमांगी कवीला ठाण्याच्या कळव्यात हेमांगीचं बालपण केलं हेमांगी मंडळात तर अगदी कार्यकर्तीच्या भूमिकेत असायची तिच्यातल्या कलागुणांना पहिलं व्यासपीठ मिळालं ते याच मंडळात.