Salman Khan ने केली बहिण अर्पिताच्या घरच्या बाप्पाची आरती

Continues below advertisement

अभिनेता सलमान खानने बहीण अर्पिताच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय.. यावेळी सलमानने सहकुटुंब बाप्पाची आरती केली.. स्वत: सलमानने आरती करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram