Hardik Joshi - Akshaya Deodhar Wedding : तुझ्यात जीव रंगला, राणादा-पाठकबाईचं शुभमंगल

तुझ्यात जीव रंगला मालिकेतली राणादा आणि पाठकबाईंची जोडी प्रेक्षकांना चांगलीत भावली... रिल लाईफमधील ही जोडी आज खऱ्याखुऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार आहे.. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडतोय. वधू-वराच्या डोक्यावर अक्षता टाकण्यासाठी मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारमंडळी उपस्थित राहणार आहेत.. बोहल्यावर चढण्यापूर्वी अक्षयाचं फोटोशूट पार पडलं..

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola