Kareena Kapoor | 'करीना कपूरवर गुन्हा दाखल करा', ओमेगा ख्रिश्चन महासंघाची मागणी
Continues below advertisement
काही दिवसा पूर्वी बॉलीवूड अभिनेञी करीना कपूर व सहकारी लेखीका आदिती शहा यांनी प्रेग्नसी बायबल नावाचे पुस्तक प्रकाशित केले. त्यात बायबल हा शब्द वापरून ख्रिश्चन धर्मियांच्या भावना जाणूनबुजून दुखविल्या आहेत, असा आरोप ओमेगा ख्रिश्चन महासंघाने केला आहे. करीना कपूर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार सुद्धा बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आली आहे.
Continues below advertisement