
Cannes Film Festival 2022 : फ्रान्समध्ये 75 व्या कान्स फिल्ममध्ये झेलेन्सकींचं आवाहन
Continues below advertisement
फ्रान्समध्ये ७५ व्या कान्स फिल्म महोत्सवात युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्सकींची उपस्थिती. हुकूमशाहांचा लवकरच अंत होईल, झेलेन्स्कींचा इशारा. तर युक्रेनला पाठींबा देण्याचीही चित्रपट सृष्टीला विनंती.
Continues below advertisement