Bhool Bhulaiyya 2 : भूल भुलैया 2 मध्ये काय बघायला मिळणार? मिलिंद गुणाजी यांच्याबरोबर दिलखुलास गप्पा!
Entertainment कट्टा : मनोरंजन क्षेत्रात (Entertainment) रोज काहीतरी नवीन घडत असतं. आपल्या भेटीला येणार 'भूल भुलैया 2' हा आपल्यासाठी काय घेऊन येतो हे बघायला हवं. बघा अभिनेते मिलिंद गुणाजी (Milind Gunaji) यांच्या बरोबर Bhool Bhulaiyya 2 बद्दल मारलेल्या खास गप्पा. मिलिंद गुणाजी यांच्या बरोबर Bhool Bhulaiyya 2 मध्ये झळकणारेत Kartik Aryan, Kiara Advani, Rajpal Yadav, Sanjay Mishra असे अनेक दिग्गज. भूल भुलैया 2 मध्ये काय बघायला मिळणार? मिलिंद गुणाजी यांच्याबरोबर दिलखुलास गप्पा!
Tags :
Entertainment Movies Kiara Advani Kartik Aryan Milind Gunaji Bhool Bhulaiyya 2 Bhool Bhulaiyya New Movie