SSR Suicide Case | बिहार पोलिसांनी ही केस आमच्याकडे ट्रान्सफर करायला हवी होती : मुंबई पोलीस आयुक्त

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. त्यातच तपासावरुन मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यातील संघर्षही वाढल्याचं चित्र आहेत. आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन तपास योग्य दिशेने सुरु असल्याचं म्हटलं आहे. तसंच बिहार पोलिसांनी ही केस आमच्याकडे ट्रान्सफर करायला हवी होती, असंही परमबीर सिंह म्हणाले. मुंबईत एबीपी माझाशी त्यांनी संवाद साधला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola