Raj Kundra Arrested : पॉर्न रॅकेटमध्ये अटकेत असलेला राज कुंद्रा या आधीही वादाच्या भोवऱ्यात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jul 2021 03:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये अटक केली आहे. राज कुंद्रा आणि वाद हे काही नवीन नाही.