Raj Kundra Arrested : कोणताही व्हिडीओ पॉर्न नाही, फक्त बोल्ड आहे; अभिनेत्री गहना वशिष्ठने मांडली बाजू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jul 2021 03:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये अटक केली आहे. या फिल्म्सचे शूट मालाडच्या मढ येथील बंगल्यात होत असल्याची माहिती समोर आली आहे. तिथे शूट झालेला कोणताही व्हिडीओ पॉर्न नाही, फक्त बोल्ड आहे असं या प्रकरणातील एक आरोपी असलेल्या गहना वशिष्ठने सांगितलं आहे.