Raj Kundra : पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणी राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jul 2021 04:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणी अटक केली आहे. आता राज कुंद्राला न्यायालयाने 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.