Richa Chadha | देश कुणा एका माणसाचा, पक्षाचा नाही, सडेतोड अभिनेत्री रिचा चढ्ढाशी खास बातचीत | ABP Majha
सोशल मीडियावर सातत्यानं भवताली घडणाऱ्या घटनांवर थेट बोलणारी रिचा चड्डा पंगा चित्रपटाच्या निमित्तानं माझाशी बोलती झाली... शेतकऱ्यांच्या आत्महत्येपासून कलाकारांच्या डिप्रेशनपर्यंत तिनं थेट आपली मतं मांडली.... पाहुयात