Mhorkya WEB Exclusive | राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक झाला 'मनोरुग्ण', अंगावर काटा आणणारं प्रमोशन | ABP MAJHA
निलेश झालटे, एबीपी माझा
Updated at:
26 Jan 2020 06:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appम्होरक्या हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट येत्या 7 फेब्रुवारीला आपल्या भेटीला येत आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून समाजाला दिशा देणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या कामाबाबत म्होरक्या चित्रपटाच्या सोशल मीडिया हँडलवरून लोकांपर्यंत माहिती शेअर करण्यात येत आहे.