Kangana Ranaut : कंगनाला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, जावेद अख्तर यांच्या तक्रारीविरोधातील याचिका फेटाळली
Continues below advertisement
कंगना रनौतला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. जावेद अख्तर यांनी केलेल्या तक्रारी विरोधात तिने उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती, ती फेटाळण्यात आली आहे.
Continues below advertisement