रामायण चित्रपटातील सीतेच्या भूमिकेवरुन सोशल मीडियावर 'महाभारत'; बॉयकॉट करीना हॅशटॅग ट्रेंडिंग
माधवी देसाई, एबीपी माझा
Updated at:
13 Jun 2021 10:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरामायण चित्रपटातील सीतेच्या भूमिकेवरुन सोशल मीडियावर 'महाभारत' ; सीतेच्या भूमिकेसाठी करीना कपूरने 12 कोटी मागितल्याने चित्रपट लांबणीवर पडल्याची चर्ची, सोशल मीडियावर बॉयकॉट करीना हॅशटॅग ट्रेंडिंग