Amir Khan Qatar : बॉलिवूड अभिनेते आमीर खान फिफा बघण्यासाठी कतारला

Continues below advertisement

Amir Khan Qatar : बॉलिवूड अभिनेते आमीर खान फिफा बघण्यासाठी कतारला मुलगा आझाद आणि विभक्त पत्नीसोबत कतारला आझाद मेस्सीचा मोठा फॅन, आमिरला फुटबॉलचे वेड आमीरलाही फुटबॉलचे वेड बॉलिवूडमध्ये 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा आमीर खान आपला मुलगा आझाद आणि विभक्त पत्नी किरण राव यांच्यासोबत फिफा विश्वचषक लढती पाहण्यासाठी कतारला गेला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram