Aamir Khan : जेव्हा आमिर खाननं बॉलिवूडला रामराम ठोकायचा निर्णय घेतला होता ABP Majha

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे आमिर खान.... आमीर खानचा सिनेमा हिट होणार हे जवळपास ठरलेलंच.... मात्र आमिरनं बॉलिवूडला रामराम ठोकायचा निर्णय घेतला होता असं तुम्हाला कुणी सांगितलं तर?... तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही... मात्र हे आम्ही नाही तर स्वतः आमीरनं सांगितलं... एबीपी नेटवर्कच्या आयडिया ऑफ इंडिया कार्यक्रमात आमीर खाननं यासंदर्भात काय म्हटलंय पाहूया...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola