Review of RRR Movie: राजामौळींची जादू पुन्हा चालणार? कसा आहे 'आरआरआर' सिनेमा ABP Majha
Continues below advertisement
कोरोनामुळं लांबणीवर पडलेला बहुप्रतिक्षित आरआरआर सिनेमा काल रिलीज झाला.... पहिल्याच दिवशी त्यानं २६० कोटींचा गल्ला जमावला... एकट्या तेलगु भाषेतील RRRची कमाई १२० कोटींच्या घरात आहे.. राजामौलींची ही कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस का उतरतेय.
Continues below advertisement