सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आमिर खान सिंधुदुर्गात दाखल. भोगवे किनारपट्टी सह जिल्ह्यातील अनेक साईट सीन पाहण्यासाठी चार दिवसाचा हा दौरा आहे.