Sanjay Dutt | अभिनेता संजय दत्तची कॅन्सरवर मात, ट्विटद्वारे चाहत्यांना माहिती
चित्रपट अभिनेता संजय दत्तने ट्विटरवर कर्करोगा विरोधात लढाई जिंकल्याची घोषणा केली. तुम्हा सर्वांना ही आंनदाची बातमी सांगताना माझं मन कृतज्ञतेने भरून गेलंय. मी सर्वांचा मनापासून आभारी असल्याचं संजय दत्तने म्हटलं आहे.