Amir Khan Sitare Zameen Par : सितारे जमीन परचा ट्रेलर प्रदर्शित, अमिर खानसह जेनिलिया मुख्य भूमिकेत
Continues below advertisement
Amir Khan Sitare Zameen Par : सितारे जमीन परचा ट्रेलर प्रदर्शित, अमिर खानसह जेनिलिया मुख्य भूमिकेत
अभिनेता आमिर खानच्या बहुप्रतीक्षित सितारे जमीन पर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. आमिर खानचा 'सितारे जमीन पर' हा चित्रपट २० जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मंगळवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. जे खूप पसंत केले जात आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते म्हणत आहेत की आमिरचे पुनरागमन खूप छान होणार आहे'सितारे जमीन पर' या चित्रपटात आमिर खानसोबत जेनेलिया डिसूझा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये जेनेलियाची झलक दिसते आणि ती आमिरला पाठिंबा देताना दिसते. जेनेलिया देखील बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement