Urfi Javed Threat : ऊर्फी जावेदला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी
सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर ऊर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी, व्हॉट्स अॅप कॉलवर शिवीगाळ करत बलात्कारीची दिली धमकी, कॉल रेकॉर्डिंग केलं व्हायरल, नविन गिरी नामक व्यक्तीच्या विरोधात गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.
Tags :
Social Media Rape Viral Threat Abuse Death Threat Urfi Javed Call Recording Influencer Whatsapp Call Navin Giri