Sharad Pawar | मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेंच्या नावाला महाविकासआघाडीच्या बैठकीत सर्वसंमती, शरद पवारांची माहिती | ABP Majha
Continues below advertisement
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर सर्वसंमती झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली. नेहरु सेंटरमधल्या सभेतून बाहेर पडल्यावर ते बोलत होते. उद्या पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात येईल, असंही ते म्हणाले. जवळपास दोन तास महाविकासआघाडीची चर्चा झाली आहे.
Continues below advertisement