Eknath Shinde | अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरु, उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार- एकनाथ शिंदे | ठाणे | ABP Majha
महाविकासआघाडीचं सरकार लवकरात लवकर स्थापन होईल असा विश्वास शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत उद्धव ठाकरेच अंतिम निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्हस्के आज विराजमान झाले. याबाबत शिंदेंनी सर्वच पक्षांचे आभार मानले.