Rahul Gandhi : कर्नाटकात काँग्रेस विजयाच्या उंबरठ्यावर, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
कर्नाटकात काँग्रेस विजयाच्या उंबरठ्यावर, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया ..कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे कल हाती आलेत. या कलामध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळताना दिसतंय... त्यामुळे काँग्रेसमध्ये जल्लोषाचं वातावरण असून भाजपच्या गोटात शांतता पसरलीये